• Home  
  • धक्कादायक दावा! ‘Cockroach Janta Party’ वर कारवाई; सर्व सोशल मीडिया अकाउंट्स गमावल्याचा संस्थापक अभिजीत दिपके यांचा आरोप
- ताज्या बातम्या - राजकारण

धक्कादायक दावा! ‘Cockroach Janta Party’ वर कारवाई; सर्व सोशल मीडिया अकाउंट्स गमावल्याचा संस्थापक अभिजीत दिपके यांचा आरोप

NEET-UG 2026 पेपर लीक आणि शिक्षण व्यवस्थेतील कथित अपयशावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या ‘Cockroach Janta Party’ वर कारवाई झाल्याचा गंभीर आरोप संस्थापक अभिजीत दिपके यांनी केला आहे. सोशल मीडिया अकाउंट हॅक, X अकाउंट बंद आणि वेबसाइट डाउन झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

About Us

parbhaniwarta.in ही महाराष्ट्रातील एक डिजिटल न्यूज वेबसाईट आहे.
परभणी व मराठवाडा परिसरातील ताज्या, अचूक आणि विश्वासार्ह बातम्या
वाचकांपर्यंत पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे.

Email Us: parbhaniwarta@gmail.com

Contact: +91  91755  94748

PARBHANIWARTA.IN  @2026. All Rights Reserved.   /    Developed by advendesign