आध्यात्मिक
ताज्या बातम्या
औंढा नागनाथ मंदिर येथे महाशिवरात्रीला भाविकांची अलोट गर्दी; सकाळी ८ पर्यंत ४० हजार दर्शन
महाशिवरात्रीनिमित्त औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग येथे सकाळी आठ वाजेपर्यंत ४० हजार भाविकांनी दर्शन घेतले; वाढती गर्दी लक्षात घेऊन अभिषेक पूजा बंद.



