परभणी: सेलू तालुक्यात मतदान बहिष्कार; 466 मतदारांची मोठ्या पुलासाठी ठाम मागणी
परभणी | Selu Taluka News | Rural Local Body Elections परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एका ग्रामीण गावात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीदरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातील सर्व 466 मतदारांनी मतदान न करता निवडणुकीचा बहिष्कार घातला असून, करपरा नदीवर मोठ्या व सुरक्षित पुलाच्या मागणीसाठी हा टोकाचा निर्णय घेण्यात आला आहे. पुलाअभावी जीवितहानी झाल्याचा ग्रामस्थांचा दावा […]



