शेती
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट: २२ वा हप्ता लवकरच; २,००० रुपये खात्यात हवे असतील तर ‘या’ 3 गोष्टी तात्काळ पूर्ण करा
पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या २२ व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपत आली आहे. मात्र, ई-केवायसी आणि लँड सीडिंगसारख्या तांत्रिक बाबी पूर्ण नसल्यास कोट्यवधी शेतकऱ्यांचे पैसे अडकू शकतात. तुमचा हप्ता सुरक्षित करण्यासाठी हे काम तातडीने करा.



