ताज्या बातम्या
स्थानिक बातम्या
परभणीत शक्तीपीठ महामार्गाविरोधात संताप उसळला; 350 लोकांच्या गावात 600 पोलिसांचा बंदोबस्त
परभणी जिल्ह्यातील सहजापूर (जवळा) येथे शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले. “जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला” अशा घोषणांनी परिसर दणाणला असून 350 लोकसंख्या असलेल्या गावात 600 पेक्षा अधिक पोलिस तैनात केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.



