Tag: परभणी

सहजापूर येथे शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन करणारे शेतकरी
ताज्या बातम्या स्थानिक बातम्या

परभणीत शक्तीपीठ महामार्गाविरोधात संताप उसळला; 350 लोकांच्या गावात 600 पोलिसांचा बंदोबस्त

परभणी जिल्ह्यातील सहजापूर (जवळा) येथे शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले. “जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला” अशा घोषणांनी परिसर दणाणला असून 350 लोकसंख्या असलेल्या गावात 600 पेक्षा अधिक पोलिस तैनात केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.

जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च करण्याच्या सूचना देताना पालकमंत्री मेघना बोर्डीकर
स्थानिक बातम्या राजकारण

जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च करा – पालकमंत्री मेघना बोर्डीकर

परभणी, दि. 29 : जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी मंजूर झालेला जिल्हा वार्षिक योजनेचा निधी निर्धारित कालावधीत आणि नियोजनबद्ध पद्धतीने खर्च करण्यात यावा, अशी स्पष्ट सूचना परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली. कोणत्याही परिस्थितीत निधी अखर्चित राहून परत जाणार नाही, याची दक्षता संबंधित विभागप्रमुखांनी घ्यावी, असेही त्यांनी बजावले. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या […]

About Us

parbhaniwarta.in ही महाराष्ट्रातील एक डिजिटल न्यूज वेबसाईट आहे.
परभणी व मराठवाडा परिसरातील ताज्या, अचूक आणि विश्वासार्ह बातम्या
वाचकांपर्यंत पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे.

Email Us: parbhaniwarta@gmail.com

Contact: +91  91755  94748

PARBHANIWARTA.IN  @2026. All Rights Reserved.   /    Developed by advendesign