Tag: दिव्यांग योजना

महाराष्ट्रात १०० दिव्यांग संस्थांची नोंदणी रद्द
महाराष्ट्र बातम्या

🔥 राज्यातील १०० संशयित दिव्यांग संस्थांची नोंदणी रद्द, दिव्यांग कल्याणात मोठी कारवाई!

राज्यातील दिव्यांग कल्याणासाठी कार्यरत असल्याचा दावा करणाऱ्या १०० संशयित संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. नियमभंग, अनुदान गैरवापर आणि सेवा न पुरवल्यामुळे ही मोठी कारवाई करण्यात आली असून सर्वाधिक प्रकरणे छत्रपती संभाजीनगर विभागात आढळली आहेत.

About Us

parbhaniwarta.in ही महाराष्ट्रातील एक डिजिटल न्यूज वेबसाईट आहे.
परभणी व मराठवाडा परिसरातील ताज्या, अचूक आणि विश्वासार्ह बातम्या
वाचकांपर्यंत पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे.

Email Us: parbhaniwarta@gmail.com

Contact: +91  91755  94748

PARBHANIWARTA.IN  @2026. All Rights Reserved.   /    Developed by advendesign