स्थानिक बातम्या
गुन्हेगारी
🚨 मानवत तालुक्यात मोठी कारवाई; हातलावाडी येथे १२ लाखांचा गुटखा साठा जप्त
मानवत तालुक्यातील हातलावाडी येथे विशेष पथक व पोलिसांच्या संयुक्त कारवाईत १२ लाखांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. वाहनासह मुद्देमाल ताब्यात घेऊन दोघांविरुद्ध गुन्हा नोंद.



